महाराष्ट्रात सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याचा 21 कोटी रुपयांचा घोटाळा; BMW गाडी व 4BHK फ्लॅट गर्लफ्रेंडला गिफ्ट

Maharashtra Contract Employee

छत्रपती संभाजीनगर येथे सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याने (Maharashtra Contract Employee) 21 कोटी रुपयांचा घोटाळा करून मिळालेल्या पैशांतून आलिशान BMW गाडी, BMW बाईक, आणि 4BHK फ्लॅट खरेदी केला. फक्त ₹13,000 मासिक वेतन असलेल्या या कर्मचाऱ्याच्या ऐषोआरामाच्या जीवनशैलीने परिसरातील लोकांमध्ये आश्चर्याचा धक्का बसला. घोटाळ्याची पार्श्वभूमी हर्ष कुमार क्षीरसागर, एक कंत्राटी कर्मचारी, छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुल प्रशासनात कार्यरत … Read more