Shravan Bal Yojana: श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना संपूर्ण माहिती

Shravan Bal Yojana

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravan Bal Yojana) ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली विशेष पेन्शन योजना आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना वार्षिक पेन्शन प्रदान करण्याचा आहे. ही एक राज्य पुरस्क्र्त योजना आहे आणि ती दरवर्षी राबवली महाराष्ट्र सरकारकडून राबवली जाते. योजनेचे उद्दिष्ट (Objective) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे Shravan bal Yojana … Read more

Vidhwa Pension Yojana Maharashtra : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना

Widow Pension

Vidhwa Pension Yojana Maharashtra विधवांना निवृत्ती वेतन फार महत्वाचे आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (Indira Gandhi National Widow Pension Scheme) ही एक विधवा योजना आहे. ही योजना केंद्र पुरस्क्र्त उपक्रम आहे जिचा उद्देश गरजू विधवांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. ही योजना विधवांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांच्या जीवनाचा … Read more

Maharashtra Schemes : 7 विशेष सहाय्य योजना माहीत पाहिजेत

Maharashtra Schemes

Maharashtra Schemes महाराष्ट्राचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग (The Social Justice and Special Assistance Department of Maharashtra) गरजू व्यक्तींना विशेष सहाय्य आणि आधार देण्यासाठी विविध योजना देतो. विधवा, अपंग व्यक्ती, वृद्ध नागरिक आणि दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांसह लाभार्थ्यांच्या विविध श्रेणीतील जीवनमान सुधारणे हे या योजनांचे म्हुख्या उद्दिष्ट आहे. या योजना कोणत्या आहे ते आपण पाहू: … Read more

PM Pranam Yojana : पंतप्रधान प्रणाम योजना काय आहे व ती कशासाठी आणली आहे?

pm pranam yojana

PM Pranam Yojana चे कारण नेमकी काय आहे ते आपण पाहू. आपण नेहमीच उदरनिर्वाहासाठी पृथ्वी मायेने दिलेल्या वेगवेगळ्या संसाधनांवर अवलंबून राहिलो आहोत. आपण इतक्या जास्त प्रमान्त रसायनिक खतांचा वापर केला आहे की आता अधिक नैसर्गिक शेती पद्धतीकडे वळणे व रासायनिक खतांच्या संतुलित आणि शाश्वत वापरास प्रोत्साहन देणे फारच अत्यावश्यक आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने … Read more

सरकारने उसाच्या एफआरपी Sugarcane FRP मध्ये 305 प्रति क्विंटल वरुण केली इतकी वाढ, वाचा पूर्ण निर्णय

एफआरपी

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 साथी उसाच्या वाजवी आणि लाभदायक किंमत (FRP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ही अध केली आहे. साखर हंगाम 2023-24 साठी FRP मध्ये वाढ भारत सरकारने साखर हंगाम 2023-24 (frp for sugarcane 2023-24) उसाच्या एफआरपी मध्ये वाढ जाहीर केली आहे. 305 प्रति क्विंटल वरुण ती आता … Read more

टोमॅटोचे आजचे बाजार भाव 100 रुपये किलो+: टोमॅटोच्या किमती का वाढल्या आणि लवकर खाली का येणार नाहीत.

टोमॅटोचे आजचे बाजार भाव

गेल्या काही दिवसांत देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे आजचे बाजार भाव 100 रुपये प्रति किलोग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक राज्यांमध्ये ते १०० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. या लेखात टोमॅटोच्या वाढत्या किमतींमागील कारणांचा शोध घेऊ आणि शेतकर्‍यांसमोरील आव्हाने समजून घेऊ. याव्यतिरिक्त … Read more

पीक विमा योजना फक्त 1 रुपया देऊन!

पीक विमा योजना

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा कमीत कमी 1 रुपये भरून काढू शकतील. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास आर्थिक सुरक्षा आणि मदत करणे व त्यांचे जीवनमान संरक्षित करणे आहे. याव्यतिरिक्त पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या पीक नुकसानीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यासाठी सरकारने … Read more

Farmer Producer Organisation मोठ्या कंपन्या एनजीओ मार्फत भारतात

Farmer Producer Organization

एनजीओ म्हणजेच ना-नफा संस्थांच्या सहकार्याने आणि शेतकरी उत्पादक संस्था Farmer Producer Organisation (FPOs) च्या स्थापनेद्वारे, वॉलमार्टचे उद्दिष्ट शेतकरी आणि किरकोळ बाजार यांच्यात थेट लिंक करण्याचे आहे असे ते म्हणतायेत.वॉलमार्ट, जगातील सर्वात मोठ्या रिटेल दिग्गजांपैकी एक अमेरिकेतील कंपनी आहे. तीने अलीकडेच भारतात फ्लिपकार्ट कंपनी ला विकत घेतलेले आहे. भारतीय कृषी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी ती लक्षणीय प्रयत्न … Read more

Maharashtra scraps No Detention Policy : 5वी आणि 8वी च्या वार्षिक परीक्षा पुन्हा सुरू?

No Detention Policy

महाराष्ट्र सरकारने इयत्ता 5 आणि 8 मधील विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य वार्षिक परीक्षा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच No Detention Policy बंद. या नवीन धोरणानुसार, जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला, तर त्यांना दोन महिन्यांत पुनर्परीक्षेसाठी पुन्हा बसण्याची संधी असेल. जर ते पुन्हा अयशस्वी झाले, तर त्यांना मागे ठेवले जाईल आणि पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार … Read more

PM Kisan App : पीएम किसान मोबाईल अ‍ॅप लाँच”

PM Kisan App

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते फेस ऑथेंटिकेशन सह पीएम-किसान मोबाईल अ‍ॅप PM Kisan App लॉन्च करण्यात आले आहे. हे अ‍ॅप “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असणार आहे. अ‍ॅप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांचा चेहरा स्कॅन करून, OTP (वन-टाइम पासवर्ड) किंवा फिंगरप्रिंट पडताळणीची गरज दूर … Read more