शेतकरी आणि पेप्सिको कंपनी ( लेज बटाटा चिप्स बनवते) यांचा बटाट्याच्या जातीचा वाद काय व कोर्टाने काय दिला निर्णय?
लेज चिप्स आपण कधी खाल्ले असतील तर च्या बटाटा चिप्स किंवा बटाट्याचे वेफर्स मध्ये वापरल्या जाणार्या बटाट्याच्या FL 2027 नावाच्या विशिष्ट जातीवरून शेतकरी आणि पेप्सिको कंपनी यांच्यात एक कायदेशीर वाद चालू होता. दिल्ली हायकोर्टाने अलीकडेच या बटाट्याच्या जातीचे पेटंट परत मिळवण्यासाठी केलेले पेप्सिकोचे अपील फेटाळूण लावले आहेत. हा वाद नेमका कसा सुरू झाला? पूर्ण व्हिडिओ … Read more