Tomato Virus : महाराष्ट्रात टोमॅटो पिकाला लागत असलेले हे दोन ‘मोझॅक’ विषाणू : कारणे, लक्षणे, नियंत्रण आणि उपाय
टोमॅटो हे भारतातील महत्त्वाचे पीक आहे पण सध्या दोन Tomato Virus मुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे टोमॅटो सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या टोमॅटो भाव वाढीमागच्या अनेक करणांपैकी एक कारण म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील टोमॅटो पिकाला CMV आणि ToMV या दोन ‘मोझॅक’ विषाणूंचा तडाखा बसने एक आहे. आपण या लेखामद्धे या … Read more