चीनने आपले अन्न भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे नवीन जीएम पिक घेण्यास दिली परवानगी
चीन त्याच्या दोन मुख्य पिकांसाठी कॉर्न आणि सोयाबीनसाठी जीएम जनुकीय सुधारित (GM ) तंत्रज्ञान स्वीकारत आहे, जे अन्न सुरक्षेच्या दिशेने चीन देशाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण बाब आहे. जीएम तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर अनेक वर्षांच्या चाचण्या आणि वादविवादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. bloomberg ने दिलेल्या महितीनुसार चीनच्या कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्रालयाने एकूण 37 GM कॉर्न वाण … Read more