हाथरस दुर्घटना जिथे 120 पेक्षा अधिक लोकांचा चेंगरून मृत्यू आणि स्वयंघोषित संत ‘भोले बाबा’ कोण आहेत?
हाथरस, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या भयंकर चेंगराचेंगरीच्या घटनेत ‘भोले बाबा’ यांचे नाव चर्चेत आले आहे. या संताचे खरे नाव सुरज पाल सिंह आहे, जे पूर्वी उत्तर प्रदेश पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते. त्यांनी नंतर ‘नारायण साकार विश्व हरी’ किंवा ‘भोले बाबा’ या नावाने आध्यात्मिक प्रवचनं देण्यास सुरुवात केली. त्यांनी आयोजित केलेल्या सत्संगामुळे 120 … Read more