Chandrayaan 3 Live Launch: चांद्रयान 3 लाईव्ह थेट प्रक्षेपण
Chandrayaan 3 Live Launch July 14 at 2:35 pm पाहण्यासाठी खाली व्हिडिओ आहे तो पहा पण त्यागोदर चंद्रयान आहे तरी काय ते वाचा. भारताची अंतराळ संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चांद्रयान-3 chandrayaan 3 च्या प्रक्षेपणासह चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न करणार आहे. चांद्रयान-2 चे लँडर आणि रोव्हर काही कारणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाले. … Read more