नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये शेळी / मेंढी पालन गट वाटपा Sheli Mendhi Gat Vatap Yojana बाबत संपूर्ण माहिती पहणार आहोत.
या योजनेअंतर्गत तुम्ही कशा पद्धती ऑनलाईन अर्ज करू शकता व कागजपत्र कोणते लागणार आणि अनुदान मिळणार या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
10 शेळ्या 1 बोकड
शेळी / मेंढी गट वाटपाअंर्तगत अंशत:ठानबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी किंवा मेंढी वाटप करण्यात येणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
या जिल्ह्यात राबवली जाणार Sheli Mendhi Gat Vatap
सदरील योजना ही या आर्थीक वर्षात मुबंई, मुबंई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही.2.योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे वाटप करण्यात येणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
स्थानिक जातिच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप
योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातिच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येणार. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023
आणखी वाचा : कर्नाटकात भाजपचा पराभव या पाच कारणामुळे झाला!
Snehal Phad is a very good Marathi author for 24NewsMarathi. With extensive experience and a passion for writing, Snehal’s articles are known for their clarity and engaging style. She possess a comprehensive understanding of current affairs and stay updated with emerging trends in journalism. Snehal’s love for literature enriches their writing, and their dedication to accurate news coverage has established them as a trusted source.
3 thoughts on “Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र”