Nutrient Based Subsidy for urea 2023 मध्ये अनुदान मंजूर
सरकारने युरियासाठी ₹1.08 लाख कोटी Nutrient based subsidy for urea आधारित अनुदानास मान्यता दिली आहे.आजकाल वेगवेगळ्या जागतिक घटनांमुळे खतांच्या किमती सतत वाढत असताना, केंद्राला यावर्षी खत अनुदान ₹2.25 लाख कोटींच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. 2023 च्या खरीप हंगामासाठी नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), पोटॅश (K) आणि सल्फर (S) करिता Nutrient based subsidy for urea (NBS) दरांना … Read more