Cyclone Biparjoy चक्रीवादळ बिपरजॉय: नवीन अपडेट आणि माहिती

Cyclone Biparjoy

चक्रीवादळ बिपरजॉय Cyclone Biparjoy हे सध्या अरबी समुद्रात निर्माण होत असलेले तीव्र चक्रीवादळ आहे. 15 जून रोजी भारतातील गुजरातमध्ये लँड होण्याचा अंदाज आहे. Cyclone Biparjoy वर अलीकडील अपडेट Cyclone Biparjoy मुंबई ते चक्रीवादळ बिपरजॉयच्या केंद्रापर्यंतचे अंतर अंदाजे 600 किलोमीटर आहे. हे वादळ ताशी 7 किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत आहे, त्यामुळे हे वादळ मुंबईपर्यंत पोहोचण्यास … Read more