नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी

शेतकऱ्यांना कर्जमाफी

नमस्कार, राज्यातील जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी, 24 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर, 24 जुलै 2023 रोजी काढण्यात आलेला आहे. यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून, जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट,अतिवृष्टीमुळे बाधित … Read more

शेतकरी आणि पेप्सिको कंपनी ( लेज बटाटा चिप्स बनवते) यांचा बटाट्याच्या जातीचा वाद काय व कोर्टाने काय दिला निर्णय?

बटाटा चिप्स

लेज चिप्स आपण कधी खाल्ले असतील तर च्या बटाटा चिप्स किंवा बटाट्याचे वेफर्स मध्ये वापरल्या जाणार्‍या बटाट्याच्या FL 2027 नावाच्या विशिष्ट जातीवरून शेतकरी आणि पेप्सिको कंपनी यांच्यात एक कायदेशीर वाद चालू होता. दिल्ली हायकोर्टाने अलीकडेच या बटाट्याच्या जातीचे पेटंट परत मिळवण्यासाठी केलेले पेप्सिकोचे अपील फेटाळूण लावले आहेत. हा वाद नेमका कसा सुरू झाला? पूर्ण व्हिडिओ … Read more

खरबूज लागवड संपूर्ण माहिती

खरबूज लागवड

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथील संशोधन प्रकल्पामध्ये संगीतलेली ही खरबूज लागवड तंत्रज्ञान माहिती आहे. ही माहिती वेळ देऊन पूर्ण वाचावी. खरबूज in english: MuskMelon खरबूज हे पीक पूर्वी नदी पात्रांतून वाळूमध्येच घेतले जात होते. पण आता हे शेतात ओलिताखाली देखील घेतले जाते. हे पीक सर्वसाधारण सुपीक व निचरा असलेल्या जमिनीत येऊ शकते. भरपूर … Read more

Farmer Producer Organisation मोठ्या कंपन्या एनजीओ मार्फत भारतात

Farmer Producer Organization

एनजीओ म्हणजेच ना-नफा संस्थांच्या सहकार्याने आणि शेतकरी उत्पादक संस्था Farmer Producer Organisation (FPOs) च्या स्थापनेद्वारे, वॉलमार्टचे उद्दिष्ट शेतकरी आणि किरकोळ बाजार यांच्यात थेट लिंक करण्याचे आहे असे ते म्हणतायेत.वॉलमार्ट, जगातील सर्वात मोठ्या रिटेल दिग्गजांपैकी एक अमेरिकेतील कंपनी आहे. तीने अलीकडेच भारतात फ्लिपकार्ट कंपनी ला विकत घेतलेले आहे. भारतीय कृषी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी ती लक्षणीय प्रयत्न … Read more