Sameer Wankhede Aryan Khan drug case समीर वानखेडे वाद काय?

Aryan Khan drug case समीर वानखेडे जे एनसीबी मुंबई झोनचे प्रमुख आयआरएस अधिकारीआयआरएस अधिकारी होते. त्यांच्यावरती सीबीआय (CBI) ने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे . हा लेख वानखेडेवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि आर्यन खान ड्रग (Aryan Khan drug case) प्रकरणात त्याचा सहभाग याविषयी माहिती देण्यासाठी आहे. कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग बस्ट (Cordelia Cruise Ship Drug Bust … Read more