नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी

शेतकऱ्यांना कर्जमाफी

नमस्कार, राज्यातील जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये, अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी, 24 जुलै 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर, 24 जुलै 2023 रोजी काढण्यात आलेला आहे. यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून, जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट,अतिवृष्टीमुळे बाधित … Read more

शेतकरी आणि पेप्सिको कंपनी ( लेज बटाटा चिप्स बनवते) यांचा बटाट्याच्या जातीचा वाद काय व कोर्टाने काय दिला निर्णय?

बटाटा चिप्स

लेज चिप्स आपण कधी खाल्ले असतील तर च्या बटाटा चिप्स किंवा बटाट्याचे वेफर्स मध्ये वापरल्या जाणार्‍या बटाट्याच्या FL 2027 नावाच्या विशिष्ट जातीवरून शेतकरी आणि पेप्सिको कंपनी यांच्यात एक कायदेशीर वाद चालू होता. दिल्ली हायकोर्टाने अलीकडेच या बटाट्याच्या जातीचे पेटंट परत मिळवण्यासाठी केलेले पेप्सिकोचे अपील फेटाळूण लावले आहेत. हा वाद नेमका कसा सुरू झाला? पूर्ण व्हिडिओ … Read more

National Anthem in Cinema Halls : भारताचे राष्ट्रगीत जन गण मन चालू असताना उभे राहण्याबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वाचा.

national anthem in cinema halls

National Anthem in Cinema Halls भारतात राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. “जन गण मन” हे भारताचे राष्ट्रगीत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राष्ट्रगीताला प्रत्येक भारतीयाने आदर दाखणे महत्वाचे आहे असे मान्य केले असले तरी, ती वैयक्तिक निवड आहे यावर भर दिला आहे. राष्ट्रगीतासाठी … Read more

Agriculture Gold Loan : कृषी सोने कर्ज सर्व माहिती व शाश्वत शेती पद्धतींना हे कसे प्रोत्साहन देऊ शकते

शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत मिळवण्यासाठी Agriculture Gold Loan कृषी सोने कर्ज हे एक कामाचे साधन आहे. या लेखामद्धे आपण शेतकरी कशा प्रकारे सोने तारण म्हणजे गहन ठेवून कशा प्रकारे कर्ज घेऊ शकता हे पाहू तसेच शाश्वत पर्यायी शेती पद्धतींचा वापर करण्यास, नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास आणि रासायनिक खतांवरील अनुदानाचा भार … Read more

Tomato Virus : महाराष्ट्रात टोमॅटो पिकाला लागत असलेले हे दोन ‘मोझॅक’ विषाणू : कारणे, लक्षणे, नियंत्रण आणि उपाय

Tomato Virus

टोमॅटो हे भारतातील महत्त्वाचे पीक आहे पण सध्या दोन Tomato Virus मुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे टोमॅटो सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या टोमॅटो भाव वाढीमागच्या अनेक करणांपैकी एक कारण म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील टोमॅटो पिकाला CMV आणि ToMV या दोन ‘मोझॅक’ विषाणूंचा तडाखा बसने एक आहे. आपण या लेखामद्धे या … Read more

सरकारने उसाच्या एफआरपी Sugarcane FRP मध्ये 305 प्रति क्विंटल वरुण केली इतकी वाढ, वाचा पूर्ण निर्णय

एफआरपी

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 साथी उसाच्या वाजवी आणि लाभदायक किंमत (FRP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ही अध केली आहे. साखर हंगाम 2023-24 साठी FRP मध्ये वाढ भारत सरकारने साखर हंगाम 2023-24 (frp for sugarcane 2023-24) उसाच्या एफआरपी मध्ये वाढ जाहीर केली आहे. 305 प्रति क्विंटल वरुण ती आता … Read more

टोमॅटोचे आजचे बाजार भाव 100 रुपये किलो+: टोमॅटोच्या किमती का वाढल्या आणि लवकर खाली का येणार नाहीत.

टोमॅटोचे आजचे बाजार भाव

गेल्या काही दिवसांत देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे आजचे बाजार भाव 100 रुपये प्रति किलोग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून, अनेक राज्यांमध्ये ते १०० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. या लेखात टोमॅटोच्या वाढत्या किमतींमागील कारणांचा शोध घेऊ आणि शेतकर्‍यांसमोरील आव्हाने समजून घेऊ. याव्यतिरिक्त … Read more

पीक विमा योजना फक्त 1 रुपया देऊन!

पीक विमा योजना

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा कमीत कमी 1 रुपये भरून काढू शकतील. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना पीक नुकसान झाल्यास आर्थिक सुरक्षा आणि मदत करणे व त्यांचे जीवनमान संरक्षित करणे आहे. याव्यतिरिक्त पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या पीक नुकसानीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यासाठी सरकारने … Read more

Maharashtra scraps No Detention Policy : 5वी आणि 8वी च्या वार्षिक परीक्षा पुन्हा सुरू?

No Detention Policy

महाराष्ट्र सरकारने इयत्ता 5 आणि 8 मधील विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य वार्षिक परीक्षा पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच No Detention Policy बंद. या नवीन धोरणानुसार, जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला, तर त्यांना दोन महिन्यांत पुनर्परीक्षेसाठी पुन्हा बसण्याची संधी असेल. जर ते पुन्हा अयशस्वी झाले, तर त्यांना मागे ठेवले जाईल आणि पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार … Read more

PM Kisan App : पीएम किसान मोबाईल अ‍ॅप लाँच”

PM Kisan App

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते फेस ऑथेंटिकेशन सह पीएम-किसान मोबाईल अ‍ॅप PM Kisan App लॉन्च करण्यात आले आहे. हे अ‍ॅप “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असणार आहे. अ‍ॅप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांचा चेहरा स्कॅन करून, OTP (वन-टाइम पासवर्ड) किंवा फिंगरप्रिंट पडताळणीची गरज दूर … Read more