Livestock Bill Draft पशुधन आणि पशुधन उत्पादन (आयात-निर्यात) विधेयक ड्राफ्ट का मागे घेण्यात आला?
केंद्राने अलीकडेच पशुधन आणि पशुधन उत्पादन (आयात आणि निर्यात) विधेयक, 2023 Livestock Bill चा प्रस्तावित मसुदा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पशुधन आणि पशुधन उत्पादन (आयात-निर्यात) विधेयक ड्राफ्ट नेमका काय आहे? What is the draft Livestock and Livestock Products Bill? पशुधन आणि पशुधन उत्पादने विधेयकाचे उद्दिष्ट जुन्या लाइव्ह-स्टॉक आयात कायदा, 1898, आणि लाइव्ह-स्टॉक (सुधारणा) कायदा, … Read more