Supreme Court Maharashtra verdict : हे सहा महत्त्वाचे मुद्दे निकालातील दिले

महाराष्ट्रातील राजकीय संकट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Maharashtra verdict) सोडवले आहे. हे महत्वाचे सहा मुद्दे स्पष्ट केले आहेत ते माहिती करून घेऊ. 1) अपात्रतेचा निर्णय स्पीकर म्हणजे सभापती घेणार (Supreme Court Maharashtra verdict): सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की अपात्रतेचा मुद्दा कायद्यातील प्रस्थापित प्रक्रियेनुसार ठरवला गेला पाहिजे. संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत स्पीकर (सभापती) हे योग्य अधिकार … Read more