PM Kisan App : पीएम किसान मोबाईल अॅप लाँच”
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते फेस ऑथेंटिकेशन सह पीएम-किसान मोबाईल अॅप PM Kisan App लॉन्च करण्यात आले आहे. हे अॅप “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असणार आहे. अॅप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांचा चेहरा स्कॅन करून, OTP (वन-टाइम पासवर्ड) किंवा फिंगरप्रिंट पडताळणीची गरज दूर … Read more